GK QuestionsGk Questions in Marathi

Gk Questions in Marathi

Marathi GK Questions are a great way to enhance knowledge about Maharashtra and India. There are several resources available for GK Questions in Marathi, making it accessible for those who prefer learning in their native language. One can find numerous collections of GK in Marathi with Question and Answer formats, which provide detailed explanations and insights.

    Fill Out the Form for Expert Academic Guidance!



    +91


    Live ClassesBooksTest SeriesSelf Learning




    Verify OTP Code (required)

    I agree to the terms and conditions and privacy policy.

    These resources often include Easy GK Questions in Marathi that cater to all age groups, from school students to adults. Additionally, for those preparing for competitive exams, GK Questions in Marathi with Answers are incredibly helpful. They cover a wide range of topics, ensuring a comprehensive understanding of general knowledge. Whether you are preparing for exams or simply looking to improve your knowledge, these GK resources in Marathi are invaluable.

    Also Check: Rajasthan GK Questions with Answers

    Gk Questions in Marathi

    Ques 1. आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे मुख्यालय कोठे आहे ?

    उत्तर – वाशिंग्टन.

    Ques 2. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ?

    उत्तर – महाराष्ट्र एक्सप्रेस

    Ques 3. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

    उत्तर – बुलढाणा.

    Ques 4. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

    उत्तर – 1 मे, 1960.

    Ques 5. मीनांबकम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

    उत्तर – चेन्नई.

    Ques 6. आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली ?

    उत्तर – रासबिहारी बोस.

    Ques 7. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?

    उत्तर – गोदावरी

    Ques 8. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?

    उत्तर – त्र्यंबकेश्वर.

    Ques 9. गोदावरी नदीवर कोणते धरण आहे ?

    उत्तर – जायकवाडी.

    Ques 10. तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?

    उत्तर – तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे.

    Ques 11. जगातील सर्वात जुने शहर कोणते ?

    उत्तर – दमास्कस हे जगातील 11000 वर्षे जुने शहर आहे.

    Ques 12. महाराष्ट्र एक्स्प्रेस कोठून कोठे धावते ?

    उत्तर – कोल्हापूर – गोंदिया

    Ques 13. श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

    उत्तर – नांदेड.

    Ques 14. पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते ?

    उत्तर – 50 की. मी.

    Ques 15. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो ?

    उत्तर – स्नायूऊर्जा.

    Ques 16. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे रचनाकार कोण ?

    उत्तर – बंकीमचंद्र चॅटर्जी.

    Ques 17. आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे ?

    उत्तर – अथर्ववेद.

    Ques 18. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?

    उत्तर – गोदावरी.

    Ques 19. संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवली ?

    उत्तर – भक्तीची.

    Ques 20. महत्वाच्या निगेटिव्ह जतन करण्यासाठी काय काळजी घ्यावी ?

    उत्तर – पेपर च्या पाकिटात ठेवावी.

    Also Check: 50+ MP GK in Hindi

    GK in Marathi with Question and Answer

    Ques 21. केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?

    उत्तर – जळगाव.

    Ques 22. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते ?

    उत्तर – मुंबई.

    Ques 23. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?

    उत्तर – वारणा नदी.

    Ques 24. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे ?

    उत्तर – डॉ . राजेंद्र प्रसाद.

    Ques 25. पोलाद तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो ?

    उत्तर – लोह.

    Ques 26. ‘निळवंडे’ धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

    उत्तर – अहमदनगर.

    Ques 27. नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

    उत्तर – गोदावरी.

    Ques 28. रंकाळा तलाव कोठे आहे ?

    उत्तर – कोल्हापूर.

    Ques 29. हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता ?

    उत्तर – सांगली.

    Ques 30. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो ?

    उत्तर – स्नायूऊर्जा.

    Ques 31. वेरूळ व अजिंठा लेणी कोणता जिल्ह्यात आहे ?

    उत्तर – औरंगाबाद.

    Ques 32. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो ?

    उत्तर – उपविभागीय अधिकारी.

    Ques 33. तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो ?

    उत्तर – कोरोमांडल.

    Ques 34. भारतातील सर्वात जास्त नारळाचे उत्पादन करणारा प्रदेश कोणता ?

    उत्तर – केरळ.

    Ques 35. महाराष्ट्र राज्याचे एकुण क्षेत्रफळ किती आहे ?

    उत्तर – 3,07,713 चौ. कि. मी. इतके आहे.

    Ques 36. महाराष्ट्र राज्याचा पूर्व – पश्चिम विस्तार सुमारे किती कि. मी. आहे ?

    उत्तर – 800 कि. मी. इतके आहे.

    Ques 37. महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ?

    उत्तर – नागपूर.

    Ques 38. हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे ?

    उत्तर – रावी नदी.

    Ques 39. महाराष्ट्र राज्याचा दक्षिण – उत्तर विस्तार सुमारे किती कि. मी. आहे ?

    उत्तर – 700 कि. मी. इतका आहे.

    Ques 40. वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते ?

    उत्तर – वर्धा.

    Also Check: Lucent GK in Hindi

    Easy GK Question in Marathi

    Ques 41. कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आहे ?

    उत्तर – समांतर.

    Ques 42. वि. वा. शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

    उत्तर – कुसुमाग्रज.

    Ques 43. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो ?

    उत्तर – उपराष्ट्रपती.

    Ques 44. समाजिक न्यायदिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?

    उत्तर – 26 जून.

    Ques 45. उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे ?

    उत्तर- शेळी.

    Ques 46. सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे ?

    उत्तर – बऱ्हाणपूर.

    Ques 47. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात ?

    उत्तर – आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

    Ques 48. 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली ?

    उत्तर – हिंगोली व गोंदिया.

    Ques 49. तागाच्या उत्पादनात भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांवर आहे ?

    उत्तर – पश्चिम बंगाल.

    Ques 50. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात ?

    उत्तर – नाथसगर.

    Ques 51. विदर्भात कृषी विद्यापीठ कुठे आहे ?

    उत्तर – अकोला.

    Ques 52. पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते ?

    उत्तर – मेघदूत जलाशय.

    Ques 53. भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण कोणते ?

    उत्तर – गंगानगर (राजस्थान).

    Ques 54. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते ?

    उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

    Ques 55. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो ?

    उत्तर – उपविभागीय अधिकारी.

    Ques56. नायलॉन व रेयॉन हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते ?

    उत्तर – वनस्पतीजन्य.

    Ques 57. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली ?

    उत्तर – 1994 साली.

    Ques 58. शिवजीराजांकडे कोणती जहागिरी नव्हती ?

    उत्तर – वाई.

    Ques 59. खंबात काय आहे ?

    उत्तर – आखत.

    Ques 60. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली ?

    उत्तर – 1 नोव्हेंबर 1956.

    Also Check: Assam GK Question Answers

    GK Questions in Marathi with Answers

    Ques 61. मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

    उत्तर – 27 फेब्रुवारी.

    Ques 62. जनगणना दर किती वर्षांनी केली जाते?

    उत्तर – 10 वर्षांनी.

    Ques 63. कुयाऊं हिमालयातील नीलकंठ हे शिखर कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहे ?

    उत्तर – कुयाऊं हिमालय.

    Ques 64. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण ?

    उत्तर – सावित्रीबाई फुले

    Ques 65. जांभा खडक कोणत्या जिल्ह्यात सापडतो ?

    उत्तर – रत्नागिरी.

    Ques 66. नंदुरबार जिल्ह्यातील ‘तोरणमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसले आहे ?

    उत्तर – सातपुडा.

    Ques 67. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते ?

    उत्तर – गोंदिया , गडचिरोली.

    Ques 68. महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहे ?

    उत्तर – सहा.

    Ques 69. वासंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.

    उत्तर – वासंतराव नाईक.

    Ques 70. सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे ?

    उत्तर – बऱ्हाणपूर.

    Ques 71. वसंतराव नाईक यांचे नाव मराठवाडा कृषी विद्यापीठाला नुकतेच देण्यात आले आहे.

    उत्तर – वसंतराव नाईक.

    Ques 72. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

    उत्तर – बुलढाणा.

    Ques 73. गोदावरी नदीवर कोणते धरण आहे ?

    उत्तर – जायकवाडी.

    Ques 74. महाभारत काव्य ग्रंथाचे लेखक कोण आहे ?

    उत्तर – व्यासमुनी.

    Ques 75. जगातील सर्वात लांब नदी कोणती ?

    उत्तर – नाईल.

    Ques 76. मराठवाड्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे?

    उत्तर – 8.

    Ques 77. संत रामदासांनी लोकांना कशाची उपासना करण्यास शिकवली?

    उत्तर – भक्तीची.

    Ques 78. भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

    उत्तर – डॉ. राजेंद्र प्रसाद.

    Ques 79. वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते?

    उत्तर – वर्धा.

    Ques 80. वेरूळ व अजिंठा लेणी कोणता जिल्ह्यात आहे?

    उत्तर – औरंगाबाद.

    Ques 81. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कुठे आहे?

    उत्तर – हेमलकसा.

    Ques 82. महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे?

    उत्तर – 288.

    Ques 83. पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला भारताचा मिसाईल मॅन असे म्हंटले जाते?

    उत्तर – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम.

    Ques 84. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात?

    उत्तर – आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

    Ques 85. सर्वात जास्त साखर कारखाने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?

    उत्तर – अहमदनगर.

    GK Questions and Answers in Marathi

    Ques 86. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेलं लेख म्हणजे काय असते?

    उत्तर – ताम्रपट.

    Ques 87. होमो सेपियन म्हणजे काय?

    उत्तर – बुद्धिमान माणूस.

    Ques 89. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

    उत्तर – महात्मा फुले.

    Ques 90. शहाजीराजांना विजापूरच्या आदिलशहाने कोणता किताब दिला होता?

    उत्तर – सरलष्कर.

    Ques 91. शिवाजी महाराजांकडे कोणती जहागिरी नव्हती?

    उत्तर – वाई.

    Ques 92. बऱ्हाणपूर पर्वतात कोणती खिंड आहे?

    उत्तर – बऱ्हाणपूर.

    Ques 93. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?

    उत्तर – वारणा नदी.

    Ques 94. नायग्रा व रेयॉन हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते?

    उत्तर – वनस्पतीजन्य.

    Ques 95. शिवरायांनी कोणता किल्ला बांधला?

    उत्तर – प्रतापगड.

    Ques 96. तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो?

    उत्तर – कोरोमांडल.

    Ques 97. महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती?

    उत्तर – महाराष्ट्र एक्सप्रेस

    Ques 98. सह्याद्री हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?

    उत्तर – अवशिष्ट.

    Ques 99. महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता?

    उत्तर – नागपूर

    Chat on WhatsApp Call Infinity Learn

      Talk to our academic expert!



      +91


      Live ClassesBooksTest SeriesSelf Learning




      Verify OTP Code (required)

      I agree to the terms and conditions and privacy policy.